Nana Patekar : मी नाना पाटेकरांचा चाहता, त्यांच्यावर कारवाई नको, कानशिलात लगावलेला फॅन – ABP Majha
Nana Patekar Slap Video : बॉलिवूड अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. चाहत्याच्या कानाखाली वाजवतानाचा त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर …